तोरण
घराच्या सजावटीची सगळ्यात पहिली सुरुवात म्हणजे दाराला तोरण !
पण दाराला तोरण का लावतात?
कारण, तोरण हि फक्त दरवाजाची किंवा प्रवेश द्वारची सजावट नाही तर ती आपली भारतीय संस्कृती आहे.
त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तर येतेच पण घरात मंगलमय वातावरण देखील तयार करते.
असे म्हटले जाते कि परदेशात आपल्या समोर अनेक घरं आहेत, पण त्यातल्या कोणत्याघरात भारतीय माणूस वास्तव्य करत आहे हे ओळखायची कोण कोणती?
तर ज्या दाराला तोरण ते घर भारतीयाचे ! आहे ना अगदी सोपे? आणि सुंदर ?
दक्षिण भारतात आंब्याची पाने वापरली जातात तर उत्तर भारतात झेंडूची फुले तोरणांचा भाग म्हणून वापरली जातात.
किमया होम डेकोर कडे अशी अनेक उत्तम तोरणं आहेत ज्या द्वारे तुम्ही तुमची दाराची चौकट देखणी करू शकता,
त्या साठीची लिंक खाली दिलेली आहे.
तोरण खरेदीचा आनंद जरूर घ्या.